सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ FOR DUMMIES

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ for Dummies

सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ for Dummies

Blog Article

[८३] नंतर त्याच महिन्यात २०१० आशिया चषकासाठी कर्णधार धोणी आणि उपकर्णधार सेहवागच्या नेतृत्वाखाली भारताने आपला पूर्ण ताकदीचा संघ निवडला. संपूर्ण मालिकेमध्ये कोहलीने ३ऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि १६.७५ च्या सरासरीने ६७ धावा केल्या.[८४] त्यानंतर ऑगस्ट २०१० मध्ये पार पडलेल्या श्रीलंका आणि न्यू झीलंड विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेमध्ये सुद्धा त्याला सूर गवसला नाही. त्या मालिकेत तो फक्त १५ च्या सरासरीने धावा करू शकला.

मी आता फक्त २५ वर्षांचा आहे. त्यांच्या विक्रमाशी बरोबरी करणं चांगलं आहे पण तरीही मला अजून खूप पुढे जायचंय."[१९६] विशाखापट्टणम मधील पुढच्याच सामन्यात रवि रामपॉलच्या गोलंदाजीवर हूकचा फटका मारताना तो ९९ धावांवर बाद झाला आणि त्याचे शतक हुकले.[१९७] भारताचा दोन गडी राखून पराभव झाला परंतु कानपूर मधील शेवटच्या सामन्यात विजय मिळवून भारताने मालिका २-१ अशी जिंकली. कोहलीला मालिकावीर घोषित करण्यात आले.[१९८] ६८ च्या सरासरीने २०४ धावा करून कोहलीने मालिकेत पुन्हा एकदा सर्वाधिक धवा केल्या.[१९९]

सर्वात जलद १००० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० धावा पूर्ण करणारा फलंदाज.[३४५]

सबाइना पार्क, जमैका ६ जुलै २०१७ १११ (११५ चेंडू: १२×४, २×६) विजयी

सर्वात जलद १५ एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३४३]

सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी सराव सामने, भारत वि. श्रीलंका, बर्मिंगहॅम, जून १, २०१३". इएसपीएन क्रिकइन्फो. ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा काढणारा जागतिक फलंदाज.

ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार बेलिंडा क्लार्क हिने १९९७ च्या विश्वचषकात एका डावात नाबाद २२९ धावा काढल्या होत्या.[३]

राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर!

भारत

^ "विश्व टी२०, २रा उपांत्य सामना: भारत वि वेस्ट इंडीज, मोहाली, ३१ मार्च २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

— गॅरी कर्स्टन, भारतीय संघ प्रशिक्षक, २००८-२०११.[१८६]

[१०६] पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने ९४ धावा केल्या परंतु भारताच्या पदरी ७ गडी राखून पराभव पडला.[१०७] कोहलीने त्याचे कसोटी पदार्पण त्यानंतर लगेचच झालेल्या किंग्स्टन मधील पाहिल्या कसोटीत केले. त्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर खेळला आणि ४ व १५ धावांवर बाद झाला. दोन्ही वेळेस तो यष्टींमागे फिडेल एडवर्ड्‌स कडे झेल देऊन बाद झाला.[१०८] भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली परंतु संपूर्ण मालिकेमध्ये कोहली धावांसाठी झगडताना दिसला, तो ५ डावांमध्ये फक्त ७६ धावा करू शकला[१०९] आखूड टप्प्याच्या चेंडूविरूद्ध त्याला संघर्ष करावा लागला.[११०] आणि विशेषतः एडवर्डसच्या जलद गोलंदाजीने त्याला त्रस्त केले, त्याने त्याला मालिकेत तीन वेळा बाद केले.[१११]

कोहलीने नोव्हेंबर २००६ मध्ये, तो १८ वर्षांचा असताना तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले,[४०] आणि पदार्पणाच्या सामन्यात तो अवघ्या १० धावा काढू शकला. परंतु जेव्हा तो डिसेंबर महिन्यात झालेल्या वडलांच्या निधनानंतरही कर्नाटकविरुद्ध खेळला तेव्हा तो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. त्या सामन्यात त्याने ९० धावा केल्या.[४१] तो बाद झाल्यानंतर लगेचच वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेला. दिल्लीचा कर्णधार मिथुन मन्हास म्हणतो "ही एक खूपच वचनबद्धतेची कृती आहे सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ आणि त्याच्या खेळी निर्णायक ठरली.

Report this page